« जेजुरी पर्यावरण

kukari

कुकरी ( banded kukari snake ) रंग – राखाडी तपकिरी लालसर, गडद तपकिरी रंगाचे आडवे ठिपके लांबी – १ ते ३ फुट / अन्न – उंदीर, पाली, अंडी, आळी / प्रजनन – नोव्हे – फेब्रु वैशिष्टे – बिनविषारी, निशाचर, डोक्यावर इंग्रजी V आकाराची खुण, शांत स्वभाव,

Bookmark the permalink.

Comments are closed.