« जेजुरी पर्यावरण

kavdya

कवड्या ( common wolf snake ) रंग – लालसर तपकिरी, अंगावर पांढरे गोल पट्टे, तोंड बदमा सारखे / लांबी – १.५ ते २ फुट अन्न – पाली, बेडूक, उंदीर / प्रजनन – मार्च- मे वैशिष्टे – बिन विषारी, निशाचर, भिंतीवर २० फुट पर्यंत जाऊ शकतो

Bookmark the permalink.

Comments are closed.