« जेजुरी पर्यावरण

diwad

दिवड / विरुळा ( cheekered keel back watersnake ) रंग – शेवाळी, पिवळ्या काळ्या रंगा मध्ये पांढऱ्या पिवळ्या खवल्यांची एका आड एक रांग लांबी – २ ते ४ फुट / अन्न – मासे, बेडूक, डासांची अंडी / प्रजनन – डिसे- मार्च वैशिष्टे – बिन विषारी पण दंश दाहक, तापट स्वभाव. नदी विहिरी तळी ओढे येथे वास्तव्य

Bookmark the permalink.

Comments are closed.