« जेजुरी पर्यावरण
डुरक्या घोणस ( sand boa ) रंग – मातकट तपकिरी, शरीरावर गडद तपकिरी धब्बे , शरीर दंड गोलाकार, / लांबी – २ ते २.५ फुट अन्न – उंदीर, पाली, बेडूक, सरडे, / प्रजनन – जुलै – ऑग वैशिष्टे – बिन विषारी, तापट स्वभाव, शेपटी कानस प्रमाणे खरखरीत
Comments are closed.