फुरसे ( saw sealrd vipet ) रंग – फिकट तपकिरी, अंगावर जाळीदार नक्षी, डोक्यावर पांढऱ्या रंगाची बाणा प्रमाणे खून लांबी – ९ इंच ते ३ फुट / अन्न – सरडे, पाल, विंचू / प्रजनन – एप्रिल – ऑग वैशिष्टे – सर्वात लहान विषारी साप, चिडल्यावर शरीराचे वेटोळे करून शरीरा वरील खवले एकामेकावर घासून खस-खस आवाज करतो