« जेजुरी पर्यावरण

harantol

हरण टोळ ( vine snake ) रंग – हिरवा सडपातळ, / लांबी – ३ ते ६ फुट / अन्न – पाल, पक्ष्यांची अंडी, छोटे पक्षी वैशिष्टे – निम विषारी, झाडावर राहणारा, शाईचे पेना प्रमाणे निमुळते तोंड , मानेवर काळी पांढरी नक्षी, अंगावर पांढऱ्या रेषा

Bookmark the permalink.

Comments are closed.