« जेजुरी पर्यावरण
काळ तोंड्या / कृष्ण शीर्ष; ( dumerils black headed snake ) रंग – लालसर तपकिरी, लहान काळ्या ठिपक्यांची शरीरावर रांग लांबी – ६ इंच ते १८ इंच / अन्न – पाली, छोटे कीटक वैशिष्टे – बिन विषारी, गांडूळ सारखे शरीर मानेवर बदामी रंगाचे दोन ठिपके
Comments are closed.