« जेजुरी पर्यावरण
खापर खवल्या ( phipson ‘s shieldtail ) रंग – जांभळा तपकिरी, पिवळे काळे ठिपके / लांबी – ६ ते १० इंच / अन्न – गांडूळ, छोटे जीव, कीटक वैशिष्टे – बिन विषारी , जमिनी खाली वास्तव्य, निशाचर, शेपटी जवळ अडवा पट्टा
Comments are closed.