« जेजुरी पर्यावरण

chapada

चापडा ( bamboo pit viper) रंग – पोपटी, पोटा खालचा भाग पिवळा , शरीरावर फिकट तपकिरी नक्षी, / लांबी – १ ते ३ फुट / अन्न – पक्षी , पाली, / प्रजनन – जून – जुलै वैशिष्टे – विषारी, झाडावर राहणारा, निशाचर, त्रिकोणी डोके, चिडल्यावर शेपूट जोरात हलवतो

Bookmark the permalink.

Comments are closed.