« जेजुरी पर्यावरण

dhaman

धामण ( indian rate snake ) रंग – काळा तपकिरी, मातकट पिवळा तांबडा अंगावर जाळीदार काळी नक्षी, तोंडाचे बाजूला ४ काळ्या रेष्या लांबी – ६ ते १० फुट / अन्न – बेडूक, उंदीर, कोंबडीची अंडी / प्रजनन – मार्च- मे वैशिष्टे – बिन विषारी, मोठा आवाज करून चावण्याचा प्रयत्न करते, झाडावर चढते, पाण्यात पोहते, अतिशय चपळ , महिन्याला किमान २० ते २५ उंदीर फस्त करते तया मुळे या सापास शेतकऱ्याचा मित्र म्हणतात

Bookmark the permalink.

Comments are closed.