घोणस ( rusell ‘s viper ) रंग – तपकिरी किवा पिवळसर, अंगावर भोवती पांढऱ्या काळ्या कडा असलेले काळे धब्बे , डोके त्रिकोणी चपटे, लांबी – ३ ते ६ फुट / अन्न – उंदीर, बेडूक, छोटे पक्षी / प्रजनन – मे – जुलै वैशिष्टे – विषारी , चिडल्यावर वेटोळे करून अंग फुगवून कुकरच्या शिटी सारखा आवाज काढतो , याचे दात सर्व विषारी सापा मध्ये मोठे आहेत