« जेजुरी पर्यावरण

taskar

तस्कर ( common trinket snake ) रंग – शेवाळी तपकिरी, फिकट आडवे काळे पांढरे चट्टे , मानेवर गडद काळ्या रेषा / लांबी – २ ते ४ फुट अन्न – उंदीर, पाली, अंडी वैशिष्टे – बिन विषारी, चिडल्यावर इंग्रजी S प्रमाणे शरीराचा आकार करून चावण्याचा प्रयत्न करतो, अतिशय देखणा साप.

Bookmark the permalink.

Comments are closed.